ग्रामपंचायत

ग्रामपंचायत हसलगन
Grampanchayat Hasalgan

सचिव / ग्रामसेवक

ग्रामपंचायत सचिव / अधिकारी

हसलगन ग्रामपंचायत – सचिव / अधिकारी

परिचय (Introduction)

सचिव / अधिकारी  हा ग्रामपंचायतीचा शासकीय कर्मचारी असून तो गावाच्या प्रशासनाचा मुख्य दुवा असतो. सरपंच, उप-सरपंच व पंचायत सदस्यांसोबत मिळून ग्रामपंचायतीची कामे पार पाडण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर असते. तो ग्रामपंचायतीचा कारभारक (Administrative Head) असतो.

सचिव / ग्रामसेवकाची माहिती (Profile)

  • नाव:  श्री. लोंढे विशाल गोविंद.

  • पद: ग्रामविकास अधिकारी – हसलगन ग्रामपंचायत

  • संपर्क क्रमांक: +918668320486

  • ई-मेल: gphasalgan1@gmail.com

  • कारकिर्दीचा कालावधी: (नियुक्ती दिनांक – आजपर्यंत)

श्री. लोंढे विशाल गोविंद

ग्रामपंचायत अधिकारी – हसलगन ग्रामपंचायत

गावाच्या विकासासाठी केलेले उपक्रम (Initiatives)

  • शासकीय योजना: प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, मनरेगा यांसाठी प्रस्ताव तयार करणे.

  • शिक्षण व आरोग्य: गावातील शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्रांच्या कामावर लक्ष ठेवणे.

  • पायाभूत सुविधा: रस्ते, पाणीपुरवठा, वीज याबाबत ग्रामपंचायतीच्या कामांचे नियोजन.

  • स्वच्छता: स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावात स्वच्छता मोहीमा राबवणे.

  • लेखा-जोखा: १५व्या वित्त आयोगाच्या निधीचे पारदर्शक लेखांकन करणे.

श्री. लोंढे विशाल गोविंद (ग्रामपंचायत सचिव / अधिकारी ) - पुरस्कार व कामगिरी

हसलगण (सं), ता. औसा, जि. लातूर

अ.क्र. पुरस्कार कश्याबद्दल सन
1टिळक महाराष्ट्र विद्यापीठज्युनिअर इंग्रजी2006
2महाराष्ट्र राष्ट्रसभा पुणेराष्ट्रभाषा सुभोध परीक्षा2006
3ठाणे महा मॅरेथॉन ट्रस्टमॅरेथॉन स्पर्धा2006
4पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, पंचायत समिती लातूरवक्तृत्व स्पर्धा2011
5गांधी रिसर्च फाउंडेशनगांधी विचार संस्कार परीक्षा2011-12
6दयानंद कला महाविद्यालय, लातूरराज्यशास्त्र विषयात प्रथम2011
7दयानंद शिक्षण संस्था, लातूर12वी विशेष प्राविण्य2012
8ढगेच इंग्लिश अकॅडमी, लातूरबेस्ट स्टुडंट अवॉर्ड2012
9लातूर जिल्हा पोस्टल कर्मचारी पतसंस्था12वी विशेष प्रावीण्य2012
10साहित्यप्रेमी ग्रामसेवक मंचकाव्य स्पर्धा2022
11व्हॉइस ऑफ हर्टराष्ट्रीय सर्जनकार पुरस्कार2022
12स्टोरी मिररकाव्य लेखन2022
13शब्दस्त्रोत कवी मंचलेख स्पर्धा2022
14माझी ग्रामपंचायत वेबसाईट व साहित्यप्रेमी मंचलेख स्पर्धा2022
15भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचचारोळी स्पर्धा2022
16शब्दांचे मोतीकाव्य स्पर्धा2022
17गटस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कारउत्कृष्ट कामकाज2022
18फुलोरा कलेचे माहेरघर संस्थाफुलोरा साहित्य सेवा पुरस्कार2024
19पल्पब साहित्य प्रकाशन संस्थावि.स. खांडेकर साहित्य भूषण पुरस्कार2024
20अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळसाहित्य भूषण पुरस्कार2024
21काव्य संग्रह प्रकाशित“पालवी”, “तावरजेची पहाट”, “साथ तुझी”, “झुळूक”2024
“प्रामाणिकपणे केलेले कामच खरा पुरस्कार असतो.”
- श्री. लोंढे विशाल गोविंद. (ग्रामपंचायत सचिव/ अधिकारी )